Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!
राजकारण

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
मंत्रालयातील विविध कामांच्या निमित्ताने मुंबईत गेलेले आमदार अमोल खताळ यांनी मूळचे संगमनेरचे असलेले टॅक्सीचालक महेश चकोर यांच्या टॅक्सीतून प्रवास करत आपुलकीने संवाद साधला. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता ही आपली ओळख त्यांनी मुंबईसारख्या महानगरातही जपली असून, त्यांच्या या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महेश चकोर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आमदार खताळ मुंबईत आल्याचे समजताच चकोर यांनी त्यांना आपल्या टॅक्सीतून प्रवास करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर आमदार खताळ यांनी कोणतीही पदाची प्रतिष्ठा आड न आणता टॅक्सीतून सफर केली.
या प्रवासादरम्यान आमदार खताळ यांनी चकोर यांच्या कुटुंबाची, व्यवसायाची आणि मुंबईतील जीवनमानाची आस्थेने विचारपूस केली. गावापासून दूर राहून कष्टाने व्यवसाय करणाऱ्या संगमनेरच्या या भूमिपुत्राचे अनुभव त्यांनी जाणून घेतले. कामाच्या प्रचंड व्यापातही सर्वसामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू न देता, सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करण्याचा आमदार खताळ यांचा स्वभाव या प्रसंगातून अधोरेखित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 121
अमोल खताळ टॅक्सी प्रवास मुंबई राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

By Annant Ppangarkar18/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मंत्रालयातील विविध कामांच्या निमित्ताने मुंबईत गेलेले आमदार अमोल खताळ यांनी मूळचे…

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.