Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 25, 2026

सोनई हद्दीत मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ; पोलीस प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

June 25, 2026

संगमनेरमध्ये नामांकित लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली वैद्यकीय व्यावसायिकाला ५.५ लाखांचा गंडा

June 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक | पोलिसांच्याच रखवालीतून दोन दुचाकीची चोरी; पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
गुन्हेगारी

धक्कादायक | पोलिसांच्याच रखवालीतून दोन दुचाकीची चोरी; पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 23, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

विविध गुन्ह्यांच्या तपासाकामी जप्त करण्यात आलेल्या आणि पोलिसांच्या रखवालीत असलेल्या दुचाकींची आता चोरी होऊ लागले आहे. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याच्या तपासाकामे जप्त करण्यात आलेली वाहने ही पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाच्या आवारात लावली जातात. ज्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा अपुरे असल्याने ही वाहने शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या आवारामध्ये लावली जातात. तसेच काही दुचाकी वाहने ना दुरुस्त असलेल्या खोलीच्या वाड्यामध्ये लावण्यात आलेली आहे.

गुरुवारी दुपारी गुंजाळ यांनी नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी केली असताना पोलीस वसाहतीतील पडक्या रूम मध्ये लावलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट (MH20 A 9423) व बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (MH17 CA 9860) आढळून आली नाही.

त्यामुळे गुंजाळ यांनी आजूबाजूच्या परिसरात दोन्ही दुचाकींचा शोध घेतला असता दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सांगितला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 870
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सोनई हद्दीत मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ; पोलीस प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

June 25, 2026

संगमनेरमध्ये नामांकित लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली वैद्यकीय व्यावसायिकाला ५.५ लाखांचा गंडा

June 25, 2026

बनावट लग्नाचा पर्दाफाश! पोलिसांकडून ‘लुटेरी दुल्हन’सह टोळीवर गुन्हा, २.३० लाखांची मागणी करत १.६० लाखांना लुटले

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By अनंत पांगारकरJune 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली…

सोनई हद्दीत मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ; पोलीस प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

June 25, 2026

संगमनेरमध्ये नामांकित लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली वैद्यकीय व्यावसायिकाला ५.५ लाखांचा गंडा

June 25, 2026

आज गुरुवार, २५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.