सोनई हद्दीत मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ; पोलीस प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप
मुली गायब होण्याच्या या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात पालकांमध्ये कमालीचे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनई :




