Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » परराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला प्रतिसाद
महाराष्ट्र संवाद विशेष

परराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला प्रतिसाद

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

अहमदनगर / नाशिक – राज्य पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारदरा वर्षा महोत्सवात परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शवत चांगला प्रतिसाद दिला. भंडारदरा आणि परिसराच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडलेल्या या व्यावसायिकांनी या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

वर्षा महोत्सव: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाची माहिती परराज्यातील पर्यटकांना व्हावी आणि तिथल्या सर्व लोककला आणि खाद्य संस्कृतीचा आनंद भारतभरातील पर्यटकांना घेता यावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने 12 ऑगस्टपासून वर्षा महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.

परराज्यातून आले पर्यटन व्यावसायिक; या महोत्सवाचा एक भाग म्हणून फॅम टूरचे आयोजन केले होते. यासाठी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या परराज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटन व्यावसायिक उपस्थीत होते.

यांनी दिली माहिती: यावेळी परराज्यातील या व्यावसायिक पर्यटकांना भंडारदरा परिसराची माहिती, येथील जैव विविधता, इतिहास आणि भूगोल तसेच प्रस्तावित आणि सुरू असलेल्या साहस पर्यटनाची माहिती अभिजित अकोलकर यांनी दिली.

पर्यटकांसाठी सहलीचे आयोजन: येथील स्थळांची माहिती देणारी एक सहल दुसऱ्या दिवशी आखण्यात आली होती. न्हाणी, वसुंधरा, नेकलेस येथील धबधबे पाहून पर्यटकांना खुप आनंद झाला. तर अमृतेश्वर तेथील मंदिराला भेट दिल्यानंतर पर्यटकांनी या मंदिराच्या वास्तू कलेचा आनंद घेतला.

मनमुराद अनुभूती: महाराष्ट्रातील सुमारे १२ व्या शतकातील प्राचीन मंदिराविषयी माहिती दिली. मंदिराचे बांधकाम, देवदेवता, त्यातील नक्षीकाम याविषयी माहिती देण्यात आली. घाटघर धरणाच्या परिसरात फिरताना पर्यटकांनी जंगल, पावसाचा अनुभव, कडेकपारी, दरी, धुके या सगळ्यांची मनमुराद अनुभूती मिळवली.

यांनी केले मार्गदर्शन: यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहसंचालक सुशील पवार यांनी देशभरातून आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सह संयोजक संजय नाईक, श्वेता नाईक, संदीप मोरे, अभिजित अकोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधी निरंजन कुलकर्णी आणि संगीता कळसकर उपस्थीत होते.

आदिवासी बांधवांचे पारंपारिक कलाकौशल्य, चित्रकला आणि नृत्याचा कार्यक्रम याला उपस्थितांनी आणि व्यावसायिक पर्यटकांनी मनापासून दाद दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 728
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.