Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; अटी-शर्ती कमी करून नाफेडमार्फत कांदा खरेदीची शिवसेनेची (ठाकरे) मागणी
सामाजिक

संगमनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; अटी-शर्ती कमी करून नाफेडमार्फत कांदा खरेदीची शिवसेनेची (ठाकरे) मागणी

शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 5, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी

नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे. राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चारा छावण्या सुरू करता येणार नसल्याने सरकारने प्रत्येक गावात तात्काळ जारा उपलब्ध करून द्यावा. नाफेडच्या जाचक अटी शर्ती रद्द करून कांद्याची खरेदी केली जावी.

निवेदनाद्वारे केली ही मागणी: दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची राज्य सरकारने तात्काळ दाखल घेत भरीव मदत करावी. संगमनेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या प्रश्न सोबत असून प्रशासनाने त्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उपस्थिती: शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देतेवेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख परवेज शेख, विभाग प्रमुख विजय भागवत, शहर संघटक दीपक साळुंखे, शिवसेना तालुका सचिव संदीप राहणे, सचिव कचरू वारुंगशे, उपतालुकाप्रमुख शरद कवडे, युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, रहीम बेग, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे, विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे, ब्रह्मा खिडके, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी व शिवसैनिक तसेच शेतकरी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 559
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

By अनंत पांगारकरAugust 14, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  पुणे: पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रांनी संगमनेरमार्गे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे…

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

August 14, 2026

शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.