Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आगामी गणेशोत्‍सव, ईद ए मिलाद सणासंदर्भात अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या महत्त्वाच्या सूचना…
प्रशासन

आगामी गणेशोत्‍सव, ईद ए मिलाद सणासंदर्भात अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या महत्त्वाच्या सूचना…

शांतता समिती बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – जिल्‍ह्यात साजरे होणारे आगामी गणेशोत्‍सव व ईद-ए-मिलाद सण निर्विघ्‍नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन अहमदनगरचे जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी करताना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

यांची उपस्थिती: जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, म‍हापालिका आयुक्‍त डॉ. पंकज जावळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी सालीमठ म्‍हणाले, गणेश मंडळांनी परिसरात सीसीटीव्‍ही कॅमेरे लावावेत. गणेश मंडळांच्‍या विविध परवान्‍यासाठी, महानगरपालिका कार्यालयात, “एक खिडकी योजना” सुरू करुन या माध्‍यमातुन गणेश मंडळांना सर्व परवानग्‍या एकाच ठिकाणी देण्‍यात याव्‍यात. या कक्षात संबंधित विभागांचे कर्मचारी नियुक्‍त करावेत. पालिका प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्‍काळ बुजविण्‍यात यावे. रस्‍त्‍यावर पडलेले बांधकाम साहित्‍य बाजुला करुन अतिक्रमण निर्मुलन मोहीमेत रस्‍त्‍यावरील अतिक्रमण दुर करावेत व मिरवणुकीसाठी रस्‍ते मोकळे करण्‍यात यावे. निर्माल्‍य संकलनाची व्‍यवस्‍था करावी. कृत्रिम तलाव करावेत. या उत्‍सवाच्‍या काळात महानगरपालिकेत कंट्रोल रुम सुरू करण्‍यात यावा. या काळात नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनातर्फे घेतली जाईल.

जिल्हा व शहरी भागातून गणेश मंडळ यांना बक्षीस: जिल्‍ह्यातुन तसेच शहरी भागातुन उत्‍कृष्ट गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्‍यात येईल. नागरीकांनी कोणत्‍याही अफवांना बळी न पडता गणेशोत्‍सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडावेत.

नियमांचे पालन करा: जिल्‍हा पोलीस अधिक्षक ओला यांनी शांतता समितीकडून आलेल्‍या सुचनांची दखल घेण्‍यात येऊन त्‍याप्रमाणे व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असे सांगितले. डीजेमुळे होणाऱ्या ध्‍वनी प्रदुषणाच्‍या नियमांचे मंडळांनी पालन करावे. लाईट गेल्‍यावर मंडळाने जनरेटरची व्‍यवस्‍था ठेवावी. मिरवणूकी दरम्‍यान मंडळाने शिस्‍त पाळावी, आदी विषयांवर चर्चा केली.

सूचना: या बैठकीत शांतता समितीचे सदस्‍य आणि गणेश मंडळांचे सदस्‍य यांनी काही उपयुक्‍त सुचना केल्‍या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 678
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.