Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले हे महत्त्वाचे निर्देश…
प्रशासन

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले हे महत्त्वाचे निर्देश…

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – गेल्या वर्षीच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. जिल्ह्यात मागील त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

बैठक: संभाव्य परिस्थिती संदर्भात करावयाच्या योजनांबाबत उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित यंत्रणांच्या बैठकीवेळी सालीमठ बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, चालू वर्षात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या-कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सूचना द्याव्यात. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे नियोजन करण्यात यावे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्यावत करावी.

सूचना: मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवत यंत्रणांनी रोजगार हमी योजनेची अधिकाधिक कामे सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दक्षता घ्या: याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा होत असून गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत साजरे होतील, या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याच्या दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी तळपदे यांनी दिली ही माहिती…

जिल्ह्यातील यंत्रणा आणि ग्रामपंचायत विभागाकडील एकूण 23 हजार 357 कामे शेल्फवर असून यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. या माध्यमातून 62 लक्ष 22 हजार 218 मनुष्य दिन निर्माण होणार आहेत. सद्यस्थितीत आज जिल्ह्यामध्ये 1444 कामे सुरू असून त्यावर 7420 मजूर कार्यरत आहेत. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 3 लाख 41 हजार 503 कामे आराखड्यात असून या माध्यमातून 13 कोटी 27 लक्ष मनुष्य दिवसाचा रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 488
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.