Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सारिका दावनपल्लीच्या प्रसंगावधनामुळे वाचला एक जीव! मोठा अनर्थ टळला ….
महाराष्ट्र संवाद विशेष

सारिका दावनपल्लीच्या प्रसंगावधनामुळे वाचला एक जीव! मोठा अनर्थ टळला ….

मुख्याधिकारी, तहसीलदारांच्या हस्ते सारिकाचा सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2023Updated:29/09/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हॅलोजन लावत असताना अचानकपणे वायरमनला विजेचा धक्का बसला आणि तो वायरला चिकटला. गर्दीमुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही मात्र विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या सारिका दावणपल्लीच्या प्रसंगावधानामुळे या वायरमनचा जीव वाचला.

काय होती घटना: गुरुवारी संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुक चालु असताना नगरपालिकेसमोर एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर वायरमन हॅलोजन लावायचे काम करत असताना शॉक लागून तो वायरला चिटकला.

सारिकाच्या लक्षात आला प्रकार: मदत मिळण्यासाठी खुप प्रयत्न करीत होता पण मिरवणुकीच्या धाम-धुमीमुळे कोणाच्याच ते लक्षात आले नाही. मिरवणुक बघण्यासाठी महाराणा प्रताप महिला मंडळाच्या सदस्या सारिका दावनपल्ली नगरपालिकेजवळ आपल्या परिवाराबरोबर उभी होती. सारिकाचे लक्ष त्या वायरमनकडे गेले. तो वायरमन खुपच तडफड करीत होता. त्याला मदतीची गरज आहे हे सारिकाच्या लक्षात आले.

सारिकाने काय केले: सारिकाने क्षणाचाही विलंब न करता नगरपालिकेने गणेश मंडळाच्या स्वागतासाठी जे स्टेज उभारले होते तिथे पळत जाऊन तो वायरमन शॉक लागून चिटकला असल्याचे स्टेजवरील पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तातडीने नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेथे जात वायरमनचा जीव वाचविला.

सारिकाचा यांच्या हस्ते सत्कार: ऐन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या धामधुमीत घडणारी मोठी दुर्घटना सारिका दावणपल्लीच्या प्रसंगावधानामुळे टळल्याने पालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते सारिका दावणपल्लीचा सत्कार करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,132
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.