Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, राज्यात होणार सात टप्प्यात मतदान; नगर, शिर्डीची निवडणूक या दिवशी
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, राज्यात होणार सात टप्प्यात मतदान; नगर, शिर्डीची निवडणूक या दिवशी

४ जूनला नवे सरकार होणार स्पष्ट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १६ मार्च, नवी दिल्ली

यंदाची १८ वी लोकसभा निवडणूक देशभरात १९ एप्रिल ते २ या कालावधीत सात टप्प्यात घेतली जाणार असून ४ जूनला देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून देश कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार असून राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे. करण्यात आले आहे.

मोदी सरकारचा कार्यकाळ येत्या ६ सहा जूनला संपुष्टात येत असून निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशभरातील ५४३ जागांवर १९ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार असून ७ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सांगत देशभरात या निवडणुकीसाठी ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. देशभरात १०.५० लाखाहून अधिक मतदार केंद्र असतील. निवडणुकीसाठी ५५ लाख इव्हीएम मशीन वापरण्यात येणार असून १ कोटी ८२ लाख नवीन मतदारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे या पाच टप्प्यात होणार आहे. यावेळी नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १३ मे या एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मतदान…

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला – गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व रामटेक या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल.

दुसरा टप्प्यात २६ एप्रिलला – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली व परभणी या आठ मतदारसंघात मतदान पार पडेल.

तिसरा टप्प्यात ७ मे रोजी – रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगले या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल.

चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी – नंदुरबार, रावेर, जळगाव, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, बीड, शिरूर, शिर्डी व अहमदनगर या अकरा लोकसभा मतदान पार पडेल.

पाचव्या टप्प्यात २० मे रोजी – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर देशभरातील सर्व ठिकाणचे एकत्रित मतमोजणी ४ चार जूनला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,005
निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.