Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीची एक्स्प्रेस धावणार मनसेच्या इंजिनावर, दिल्लीत शिक्कामोर्तब? या जागांसाठी झाली चर्चा… बाळा नांदगावकरांसाठी शिर्डीची वाट सुकर
राजकारण

महायुतीची एक्स्प्रेस धावणार मनसेच्या इंजिनावर, दिल्लीत शिक्कामोर्तब? या जागांसाठी झाली चर्चा… बाळा नांदगावकरांसाठी शिर्डीची वाट सुकर

नांदगावकरांच्या नावाच्या चर्चेमुळे शिर्डी मतदार संघाची उत्सुकता वाढली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

उमेदवारीवर एकमत होताच पूर्ण ताकदीनिशी पालकमंत्री विखेंना उभे राहावे लागेल नांदगावकरांच्या पाठीशी!

दि. १९ मार्च, मुंबई

लोकसभा निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महायुतीला राज्यात नवा सहकारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची नावे राजकीय क्षितिजावरून कायमची हटवा’, असे सांगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मनसेला महायुतीत घेण्याचा निर्णय झाला असून यावर महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी रात्री राज ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समोर येत आहे. यापैकी एक जागा मनसेला देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती समोर येत आहे. अंतिम निर्णयानंतर मनसे शिर्डीची जागा लढविण्याची चिन्हे आहे. शिर्डीच्या जागेसाठी भाजपच्या मित्र पक्षांमध्ये एकमत होताना दिसत असून या मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर संभाव्य उमेदवार असतील अशी माहिती समोर येत आहे.

आता लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडिओचा अनुभव पाहता ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. दरम्यानच्या काळात मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी देखील घेतल्या. आता थेट राज ठाकरेच दिल्लीत दाखल झाल्याने जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

बाळा नांदगावकरांना शिर्डीतून उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता?

मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन मतदार संघाची मागणी करण्यात येत असून यापैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघावर शिक्कामोर्तब होऊ मनसेने मागणी केलेल्या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी असून, शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. 

नांदगावकरांसाठी पालकमंत्री विखेंना ताकदीनिशी उतरावे लागणार मैदानात…

दरम्यान शिर्डीतून नांदगावकर यांचे नाव निश्चित झाल्यास त्यांच्या विजयाची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर असेल. दुसरीकडे विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे नगर दक्षिणमधून लोकसभा लढवत असले तरी विखे यांना सुजय विखेंसोबतच नांदगावकरांसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागेल, असे दिसते. शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल असलेल्या पक्षांतर्गत नाराजीचा, तसेच त्यांनी वेगवेगळ्या पक्षांवर त्यांनी लढविलेल्या निवडणुकांमुळे त्यांच्यावरील नाराजीचा फायदा देखील नांदगावकरांना मिळू शकतो. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी असलेली नाराजी लक्षात घेता या मतदारसंघात नांदगावकरांची उमेदवारी प्रबळ ठरू शकते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,705
लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.