Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपातील अंतर्गत मतभेद सुरूच, पंकजा मुंडेंच्या दौऱ्यात आमदार राम शिंदेंची अनुपस्थिती!
राजकारण

खासदार सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपातील अंतर्गत मतभेद सुरूच, पंकजा मुंडेंच्या दौऱ्यात आमदार राम शिंदेंची अनुपस्थिती!

पक्षांतर्गत विरोधकांची नाराजी दूर करण्यात विखेंना यश येणार का?
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 22, 2024Updated:March 23, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २२ मार्च, अहमदनगर

नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद सुरूच असल्याचे दिसते. भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यावेळी आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती समोर आली आहे. अद्यापही शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या बीडमधून उमेदवार असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. पाथर्डीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली.

खासदार विखे यांच्याबद्दल उमेदवारी मिळण्यापूर्वी आणि उमेदवारी मिळाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत आहे. आमदार शिंदे यांचे नाव देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत होते. शिंदे यांना उमेदवारी मिळेल असे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आशा होती. मात्र विखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विखेंबद्दल थेट बोलणे टाळले आहे. काहीजण जाहीरपणे तर काहीजण दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे भाजपमध्ये आलबेल नसल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः नाराज असलेल्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार शिंदे यांचे देखील त्यांनी भेट घेत चर्चा केली होती. या चर्चेचा तपशील दोघांनीही जाहीर केला नसला तरी ही भेट त्यांची नाराजी दूर करण्यासाठी असल्याचे बोलले जाते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 729
डॉक्टर सुजय विखे राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून…

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

June 11, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.