Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जेलमध्ये असलेला हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसाला चकवा देत पसार, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार
गुन्हेगारी

जेलमध्ये असलेला हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसाला चकवा देत पसार, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

याआधी घडल्या आरोपी पळून जाण्याच्या घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/06/2024Updated:02/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. २ जून

शिर्डीतील सागर शेजवळ हत्याप्रकरणी कोपरगाव सब जेलमध्ये असलेला आरोपी रुग्णालयात घेताना पोलीस कर्मचाऱ्याला चकवा देत पसार झाल्याचे घटना रविवारी पहाटे घडली. योगेश सर्जेराव पारधे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

शिर्डी येथील २०१५ मध्ये झालेल्या सागर शेजवळ हत्याकांडातील नऊ आरोपीपैकी एक आरोपी योगेश पारधे हा कोपरगाव कारागृहात आहे. पारधे याला शनिवारी रात्री रक्ताच्या उलट्या झाल्याने कारागृहातून त्याला पोलीस हेड कॉन्स्टेबल ढाकणे आपल्या दुचाकीवरून मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. तहसील कार्यालयाच्या आसपास ते आले असता एका वळणावर दुचाकीचा वेग कमी झाल्याची संधी साधून आरोपी पारधे याने पोलीस कर्मचारी ढाकणे यांना चकवा देत पळ काढला.

ढाकणे यांनी त्याला पकडण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे ढाकणे आणि तात्काळ पोलीस ठाणे घाटात यासंबंधी माहिती देत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी योगेश पारधे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी तातडीने आरोग्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,000
कोपरगाव पसार आरोपी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.