Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अरे रे हे काय घडलं… पदाधिकारी काहीही करत नसल्याने अस्वस्थ शिवसैनिकांनीच घेतले सभासद नोंदणी अभियान! इतक्या शिवसैनिकांची नोंदणी…
राजकारण

अरे रे हे काय घडलं… पदाधिकारी काहीही करत नसल्याने अस्वस्थ शिवसैनिकांनीच घेतले सभासद नोंदणी अभियान! इतक्या शिवसैनिकांची नोंदणी…

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 10, 2024Updated:August 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

★ शिवसेना भगवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक म्हणतात… होय, आम्ही फक्त साहेबांचाच आदेश मानतो…!

★ राज्यात सर्वत्र भगवा सप्ताह आयोजनाच्या बैठका सुरू असताना संगमनेरात अद्यापही शांतता

★ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अखेर शिवसैनिक सरसावले

शनिवार, १० ऑगस्ट | संगमनेर 

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत राज्यात भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यात भगवा सप्ताहाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठकांनी वेग घेतला असताना संगमनेरात मात्र अद्यापही शांतता दिसत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भगवा सप्ताह काळात विविध सामाजिक उपक्रमाचे राज्यात ठीक ठिकाणी आयोजन करण्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि पक्षाची ध्येय धोरणे घराघरात पोहोचविण्यासाठी नियोजन सुरू आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काही तालुक्यांमध्ये या सप्ताहाच्या अनुषंगाने बैठका पार पडल्या असून सप्ताह काळातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. अशा स्थितीत संगमनेर शिवसेनेत मात्र मोठी मरगळ असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले. विद्यमान पदाधिकारी काही करणार नसतील तर शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करा, असा आदेश मिळताच माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली अस्वस्थ आणि प्रामाणिक शिवसैनिकांनी शनिवारी संगमनेरमध्ये सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. दिवसभरात दुपारपर्यंत ५०० शिवसैनिक सभासदांची नोंदणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवसेना, शेतकरी सेना, युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा सेना, वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, आरोग्य सेना, व्यापारी आघाडी या शिवसेनेशी संलग्न असलेल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

अभियानाच्या माध्यमातून ५०० शिवसैनिक सभासदांचे नोंदणी करण्यात आली. नोंदणी नंतर लगेचच त्यांना लॅमिनेशन केलेले सभासद कार्ड देण्यात आले. शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान घेण्यात आले. संपर्क संघटक बेबीताई लांडगे यांच्या हस्ते नवीन सभासदांना सभासद नोंदणीचे कार्ड वाटप करण्यात आले. स्थानिक पदाधिकारी काहीही करत नसल्याने भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत आणि काम करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. अस्वस्थ शिवसैनिकांची भावना आणि सभासद नोंदणी विषयीची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. – अमर कतारी, माजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख.

यावेळी महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, आरोग्य सेना जिल्हाप्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), माजी शहर प्रमुख प्रसाद पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 8,808
अमर कतारी शिवसेना उद्धव ठाकरे गट सभासद नोंदणी अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.