संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?
नगरपालिका प्रशासनाने ज्या जागांवर आरक्षण टाकले आहे, त्याठिकाणी हा नगरसेवक पैसे घेऊन अतिक्रमण करण्यास मुभा देतो, असा गंभीर आरोप अमर कतारी यांनी केला आहे






