आमदार अमोल खताळ यांच्या अधिवेशनातील पाठपुराव्याला यश; राज्यातील १४ हजार ७८७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाची मान्यता; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ९८३.८० कोटी रुपयांच्या वार्षिक खर्चाला मंजुरी






