Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांना बढती, आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र उपाधीक्षक तर संगमनेरचे निरीक्षक बापूसाहेब महाजन नासिक पोलीस अकादमीत डीवायएसपी
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांना बढती, आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र उपाधीक्षक तर संगमनेरचे निरीक्षक बापूसाहेब महाजन नासिक पोलीस अकादमीत डीवायएसपी

सत्काराची फुले सुकण्यापूर्वीच आठवडाभरातच महाजन यांची बढतीवर बदली
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2024Updated:August 21, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २१ ऑगस्ट

गृह विभागाने राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पोलीस उपाधीक्षक मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यातच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची देखील बढतीवर नाशिक पोलीस अकादमीत पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाजन यांच्या रिक्त झालेल्या जागी आता पोलीस अधीक्षक आता कोणत्या पोलीस निरीक्षकाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. आगामी सण, उत्सव आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक मिळतात की महाजन यांच्याकडेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार राहतो हे देखील लवकरच समोर येणार आहे.

पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झालेल्या राज्यातील ८२ अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापना देण्यात आल्या आहे.

गेल्या आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झालेल्या बापूसाहेब महाजन यांना पोलीस उपअधीक्षक पदावर बढती मिळाली आहे. त्यांची नाशिकच्या पोलीस अकादमीत पोलीस उप अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या प्रभारी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या जागेवर नव्याने पोलीस उपाधीक्षक म्हणून गणेश रंगनाथ उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्या नियुक्तीमुळे आर्थिक गुन्हे शाखेला नवे स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक मिळाले आहे.

न्यायाधिकरण, न्यायालय यांच्या आदेश, निवडणुकीची आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबी लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,070
पोलीस बढती बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

July 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

अहिल्यानगर: श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना अहिल्यानगरचे…

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.