Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » असा आहे आजचा दिवस जाणून घ्या… आपलं राशिभविष्य
राशिभविष्य

असा आहे आजचा दिवस जाणून घ्या… आपलं राशिभविष्य

या राशीसाठी शेअर मार्केटमध्ये फायदा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचे राशीभविष्य 

गुरुवार २२ ऑगस्ट २०२४

मेष— धन स्थानातील हर्षल गुरु आज अगदी आनंदी दिवस दर्शवतात. दुपारनंतर मात्र चीडचीड वाढेल. एखाद्या अप्रिय घटनेमुळे मन अस्वस्थ होईल.

वृषभ— जन्मस्थ मंगळ हर्षल मुळे मानसीक ताणतणाव वाढण्याची शक्यता. स्वस्थानी असलेला भाग्येश अचानक धनलाभ दर्शवतो.

मिथुन— धन स्थानातील रवी आज पैशासाठी संघर्ष करायला लावेल. मित्रांबरोबर वादविवाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी मानहानी होण्याची शक्यता.

कर्क— धन स्थानातील बुध शुक्रामुळे आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. चतुर्थ स्थानातील चंद्र वाहन योग दर्शवतो.

सिंह— आज सगळ्यांशी प्रेमाने वागाल. आज प्रवास योग संभवतो. पराक्रमातील चंद्र भावांबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत करील.

कन्या— जोडीदाराबरोबर वाद संभवतो. आर्थीक समस्या, चिंता दुर होतील. आनंदी दिवस.

तुळ— अध्यात्मीक दिवस. नवीन वाहनातुन लांबचा प्रवास योग दर्शवतो. संततीबरोबर दिवस आनंदात व्यतीत कराल.

वृश्चीक— नवीन वास्तुचे योग दर्शवणारा दिवस. एखादा परदेशी प्रवास संभवतो. अध्यात्मीक प्रगती साधणारा दिवस.

धनु— आज शेअर मार्केटमधे नफा दर्शवतो. मामाकडुन आर्थीक फायदा होऊ शकतो.

मकर— घरगुती कटकटीचा दिवस. आज मौन पाळा. दुपारनंतर मात्र आनंदी दिवस.

कुंभ— खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक फसवणुकीचा दिवस. अध्यात्मीक ओढ लागेल. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल.

मीन— आज स्वभाव संशयी बनेल, त्यामुळे इतरांशी पटणार नाही. भाऊ, नातेवाईक आज प्रेमाने वागतील. आज आपली चीडचीड वाढेल.

सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क – ९०२९९११४११)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 795
राशिभविष्य सिद्धस्वामी ज्योतिष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.