Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी अडवणूक केली तर बँकांवर कारवाई – डॉ. नीलम गोऱ्हे
राजकारण

लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी अडवणूक केली तर बँकांवर कारवाई – डॉ. नीलम गोऱ्हे

गोऱ्हे अहमदनगरच्या दौऱ्यावर
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर, २२ ऑगस्ट

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी तुमची अडवणूक केली तर बँकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बँकांना दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. यानिमित्ताने अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. माजी महापौर शीला शिंदे, संपर्कप्रमुख उज्वला भोपळे, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, जिल्हाप्रमुख मीरा शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अहमदनगर शिवसेनेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सरकार तुम्हाला भीक देत नसून, तुमच्या कष्टातून हे राज्य उभ राहील आहे, याच कष्टाचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळत आहेत, ही भीक नसून हा तुमचा अधिकार आहे. तसेच महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी महिलांना दिला.

या योजेनेचा प्रसार व्हावा म्हणून शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून माहितीचा रथ मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेला आहे. या रथाच्या माध्यमातून अहमदनगरवासियांमध्ये जनजागृती करण्यात आली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 804
डॉक्टर नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026

८१ लाख महिलांना वगळले; बँक पडताळणीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा…

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.