आजचे राशीभविष्य
शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४
मेष— बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थीक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील.
वृषभ— रागावर नियंत्रण ठेवा. आज सर्व काम संथगतीने होतील. आज वाहन सांभाळा, चोरी होण्याची शक्यता.

मिथुन— जितका लाभ तितकाच खर्चिक दिवस. चिडचिड, संताप यावर नियंत्रण ठेवा.
कर्क— अतिशय फायदेशीर दिवस. जिथे जाल तिथे तुमचा सत्कार केला जाईल. भावबंदकीपासुन चार हात लांब रहा.
सिंह— अतीशय प्रेमळ आपुलकीने जपणारी व्यक्ती आज आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करु नका.
कन्या— रडका, रडविणारा दिवस. मित्रांपासून सावध रहा. पैशाचे व्यवहार करु नका.
तुळ— मामाकडुन आर्थिक भेट मिळण्याचा दिवस. जे बोलाल ते खर होणारा दिवस, म्हणुन सकारात्मक बोला व सकारात्मक विचार करा.
वृश्चिक— नवीन घरात रहायला जाण्याचे योग. मित्रांची मदत मिळेल.
धनु— अतिशय पराक्रमी दिवस. आई-वडिलांना मान द्या, नाहीतर बाहेर अपमान संभवतो.
मकर— पैसा अतीशय हळूहळू तुमच्याकडे मार्गस्थ होत आहे. भावांबरोबर वाद होण्याची शक्यता. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल.
कुंभ— अतिशय संथ दिवस. पैसा जपुन खर्च करा. नवीन वास्तू योग, वाहन योग संभवतो.

मीन— प्रवास टाळा. आज गणेशाची आराधना करा. भावांकडून आर्थिक मदत मिळेल.
सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क – ९०२९९११४११)

