Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » असा आहे तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या… आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४
राशिभविष्य

असा आहे तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या… आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४

या राशीसाठी आज आर्थिक लाभ
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 1, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचे राशीभविष्य

रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४

मेष –

दशमेश स्वस्थानी असल्याने उत्साही दिवस. राहू नेपच्यून अचानक लांबचे प्रवास योग दर्शवतात. सगेसोयरे, नातलग आज तुमच्यावर अतिशय खुश असतील.

वृषभ –

जन्मस्थानी असलेले हर्षल गुरु आज भरभरून आर्थिक लाभ दर्शवतात. सप्तमेश मंगळ धनस्थानी डोळ्याला इजा दर्शवितो. डोळ्यांबाबत सावध राहा.

मिथुन – 

आज कटकटीचा दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानातील चंद्र, बुध आर्थिक समस्या सोडवतील.

कर्क –

जन्मस्थानी असलेले चंद्र बुध मानसिक शांतता प्रदान करतील. भाऊबंद, सगेसोयरे मात्र आजच्या दिवशी त्रास देण्याची शक्यता.

सिंह –

स्वस्थानी असलेला रवी व सप्तमात असलेला शनि मंद गतीने प्रगती दर्शवितो. आजच्या दिवशी वाहन मात्र सांभाळून चालवा.

कन्या –

जन्मस्थानी असलेली शुक्र केतू युती आज प्रेमात खोट असलेल्या व्यक्तीपासून सावध राहण्याचा सल्ला देते. जोडीदार आज दगा देण्याची शक्यता.

तूळ –

राशी स्वामी शुक्र केतू बरोबर व्ययस्थानी आहे. पैसे सांभाळा, मोठी फसवणूक होऊ शकते. आज लांबचा प्रवास करू नका.

वृश्चिक –

आजचा दिवस अतिशय दमवणारा आहे. आज फार धावपळ करावी लागेल. दुपारनंतर मात्र पैसा आणि आराम दोन्ही मिळू शकेल.

धनु –

अचानक धनलाभाची शक्यता. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र आपल्याला आज चांगली साथ देतील.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

मकर –

अतिशय दगदग होईल. खिसा पाकीट सांभाळा. नको असलेले लोक आज भेटतील. संध्याकाळ नंतर शांतता जाणवेल.

कुंभ –

डोळ्याला इजा होण्याची शक्यता. विनाकारण भांडण ओढवून घेऊ नका. शक्य होईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मीन –

आजचा दिवस न भूतो न भविष्यती असा असेल. आज सगळे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटेल.

प्रकाश कुलकर्णी (गुरुजी), सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क- ९०२९९११४११)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,073
राशिभविष्य सिद्धस्वामी ज्योतिष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.