Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणून घ्या… आजचे राशीभविष्य गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर २०२४
राशिभविष्य

जाणून घ्या… आजचे राशीभविष्य गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर २०२४

आज शनिदेव तुमच्या पारड्यात झुकतं माप टाकणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2024Updated:05/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल आजचा तुमचा दिवस! 
मेष –
षष्ट स्थानी असलेले चंद्रशेखर की आज तब्येतीच्या दृष्टीने जराशी हानिकारक असेल. प्रवासाचे योग येतील, मात्र आज प्रवास टाळा.
वृषभ –
आज पंचमेष चतुर्थ स्थानी पंचमेषा बरोबर आहे. पंचमस्थान सुद्धा बलवान असल्याने अचानक आर्थिक फायदा संभवतो. वास्तू योग दर्शवतो.
मिथुन –
आज आपला दिवस अतिशय कटकटीचा असेल. आर्थिक समस्या उद्भवतील. संध्याकाळ नंतर मात्र आनंददायी दिवस.
कर्क –
आज आपल्याला कसलेही भान राहणार नाही. कारण आजचा दिवस आपला आहे. भरपूर मेहनत करायला लावणारा दिवस.
सिंह –
आज आपल्या बुद्धीची कसोटी लागेल. आपण आज कोणालाही जुमानणार नाही.
कन्या –
आनंद-दुःख ऊन-सावलीसारखे आज आपल्याशी खेळतील. समाधान ही सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे एवढा मात्र आज नक्की लक्षात ठेवा.
तुळ –
आज प्रवासाला जाणे, फिरावयास जाणे टाळा. अपघात होऊ शकतो. लाभेश बुध कर्मामध्ये असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल.
वृश्चिक –
नवीन वास्तूचे योग दर्शवतात. प्रवास योग लाभ दर्शवतो. लांबचे पाहुणे घरी येण्याचे योग.
धनु –
मेहनत फार पैसा कमी असा आजचा दिवस आहे. भाग्य मात्र आज तुमच्या बाजूने आहे. त्याचा फायदा करून घ्या.
मकर –
खिसा पाकीट सांभाळा. अति विश्वास समोरच्यावर ठेवू नका. वास्तु संदर्भात समस्या संभवतात.
कुंभ –
आज शनिदेव तुमच्या पारड्यात झुकतं माप टाकणार आहे. त्याचा फायदा करून घ्या.
मीन –
आज अति तेथे माती होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सबुरीने करा.

प्रकाश कुलकर्णी (गुरुजी), 
सिद्धस्वामी ज्योतिष (संपर्क- ९०२९९११४११)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 722
राशिभविष्य सिद्धस्वामी ज्योतिष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.