Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिलासादायक… पोलिसांनी चोरी गेलेले मोबाईल शोधत मालकांना केले परत
महाराष्ट्र संवाद विशेष

दिलासादायक… पोलिसांनी चोरी गेलेले मोबाईल शोधत मालकांना केले परत

तक्रारदारांनी केले समाधान व्यक्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०५ ऑक्टोबर
संगमनेर – चोरी गेलेले दागिने मोबाईल परत मिळतील याची कोणतीही आशा उरली नसताना संगमनेर शहर पोलिसांनी मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेले मोबाईल शोधत ते मूळ मालकांना परत करण्याची दिलासादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे.
तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे मोबाईलचा शोध घेत ते परत करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात देखील सुरू आहे.

मोबाईल गहाळ होण्याच्या तसेच चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरी जाणाऱ्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपाधीक्षकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाला दिले होते.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल मिसिंग आणि चोरीच्या प्रकरणांमध्ये मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, अपर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड यांनी चोरी गेलेले आणि हरविलेले काही मोबाईल परत मिळविण्यात यश मिळविले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने मोबाईलचा शोध घेत ते हस्तगत करून तक्रारदारांना परत केले आहे. संगमनेर शहरात फिरत असताना नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनची काळजी घ्यावी असे आवाहन देखील संगमनेर शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,043
पोलीस मोबाईल चोरी मोबाईल शोध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar07/10/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला…

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.