Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी ०८ ऑक्टोबरचा दिवस कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी ०८ ऑक्टोबरचा दिवस कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस
मंगळवार, दि. ०८ ऑक्टोंबर
मेष – प्रकृतीची अपेक्षित साथ मिळेल. आज दिवस आनंदात घालवावा आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मित्र- मैत्रिणींबरोबर मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल.
वृषभ – आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. खर्च वाढणार आहे. मनासारखी खरेदी पण कराल. आर्थिक प्राप्तिपण त्याच प्रमाणात राहील. मात्र विनाकारण प्रवास टाळा.
मिथुन – आज आपण आनंदी व उत्साही रहा ल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वतः लक्ष देऊन काम करा निश्चित पूर्ण होतील. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल.
कर्क – नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. नवीन संधी येतील कोणत्या विचारपूर्वक स्वीकारा यामधील करार नीट आहेत की नाही ते तपासून पाहावे लागणार आहे.
सिंह – आर्थिक धोरण नीट अवलंबा. खर्चाचे प्रमाण वाढले तरी आवकही वाढेल. कामकाजामध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. त्याप्रमाणे व्यवसायाचे नियोजन करा. लहान प्रवास होऊ शकतात.
कन्या – महत्त्वाच्या प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष द्या. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे आज मागे लावू शकाल. अत्यंत समाधानकारक दिवस आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात मनासारखा फायदा मिळेल.
तुळ – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षणात प्रगती होईल. आत्मविश्वास व मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस अनुकूल असणार आहे.
वृश्चिक – प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त काम असेल तर सांभाळूनच करा. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात अडचणी संभवतात.
धनु – अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल. आत्मविश्वासपूर्वक काम कराल. व्यवसायामध्ये नियोजन चांगले असल्यामुळे व्यवसायात फायदे होतील. जोडीदाराचे सहकार्य चांगले लाभणार आहे.
मकर – आत्मविश्वासपूर्वक काम करणे जरुरी आहे. प्रकृतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी जाणवतील, कामाचा ताण असल्यामुळे शरीर थकल्यासारखे वाटणारच. कामे पूर्ण करण्यास मदत होईल
कुंभ – मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल, चांगल्या संधी समोर दिसतील. संधीचे सोने करणे तुमच्या हातातच आहे. सामाजिक व प्रतिष्ठित कामे आपणाला मिळतील.
मीन – कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे जाऊन त्या मोठ्या होतील मग सोडवणे कठीण जाईल. घरातील कामांना प्राधान्य द्या सहजतेने यश लाभेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 901
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी…

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.