Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… नवरात्रीची नववी माळ ११ ऑक्टोबर कसा असेल आजचा दिवस
राशिभविष्य

राशिभविष्य… नवरात्रीची नववी माळ ११ ऑक्टोबर कसा असेल आजचा दिवस

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस
शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर
मेष –
आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सुसंधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे तसेच प्रसिद्धीही आपणास मिळू शकते. नवीन कामास प्रारंभ करू शकता.

वृषभ –
आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल. आपणास सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

मिथुन –
कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल. सातत्याने काम करून यश मिळवा. परदेशातून काही संधी आपणास येण्याची अपेक्षा असेल तर, आज ती सुसंधी निश्चित येईल.

कर्क –
आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. कुटुंबामध्ये अचानक खर्च करावा लागणार आहे. घरातील वातावरण सांभाळावे लागणार आहे, काही गैरसमज असतील तर ते दूर करा.

सिंह –
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, त्यामुळे आपण उत्साही व आनंदी रहाल. कामाचे प्लॅनिंग करून कामाला सुरुवात करा. अनेक कामे जरी मिळाली तरी योग्य कामाची निवड करणे आवश्यक आहे.

कन्या –
मानसिक अस्वस्थता जाणवेल आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार असू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महत्वाच्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात.

तुळ –
दैनंदिन कामे नीट होतील. कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. महत्त्वाच्या कामांसाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावीच लागेल. त्यामुळे आधीच त्या दृष्टीने प्रयत्न करा महत्त्वाची कामे मार्गी लावाल.

वृश्चिक –
स्वतःच्या विचारावर ठाम राहा, आपण घेतलेले निर्णय योग्य असतील, त्यामुळे त्यानुसार निर्णय घेतल्याने यश येईल. सहकारी आणि वरिष्ठ यांचा सल्ला घेतल्यास आपल्याला फायद्याचे ठरेल.

धनु –
घरातील वातावरण समाधानकारक असेल. जे कामाचे नियोजन केले असेल ते पूर्ण होईल. सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत रहाल, त्यामुळे प्रतिष्ठा उंचावेल. धार्मिक प्रवास होऊ शकतील, प्रवास आनंदी होईल.

मकर –
आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. नोकरीमध्ये कामामध्ये कामाच्या संधी येतील. नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू असेल तर चांगला होईल. त्याच्यामध्ये यशस्विता मिळेल.

कुंभ –
जोडीदाराचे सौख्य लाभेल जोडीदाराशी वागता बोलताना त्यांच्या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे. व्यापार- व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असणार आहे.

मीन –
कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. निर्णय चुकू शकतो, किंवा समोरची व्यक्ती आपणास फसवू शकते. त्यामुळे प्रॅक्टिकली विचार करणे आवश्यक आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 850
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा…

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.