Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… आज १३ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… आज १३ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस 

रविवार, दि. १३ ऑक्टोंबर

मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा. दुरचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहाल.

वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांचा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका.

मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील.

कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह – स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सोडवले जातील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक नाराजी दूर कराल.

कन्या – मनोबल चांगले असल्यामुळे, मनातील अनेक योजना साकार करणे शक्य होईल. स्थावर मालमत्तेसंबंधीचे प्रश्न सोडवा. नोकरदारांना दिवस चांगला. प्रलोभनांपासून दूर राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.

तुळ – आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमांचे कटाक्षाने पालन करा. कोणत्याही प्रसंगांनी वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता घ्या. आपल्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाही हे पहा.

वृश्चिक – आजच्या दिवसात आनंदाचे क्षण उपभोगायला मिळतील. अपेक्षित आनंदित घटना घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. विवाह ठरण्याचे योग आहेत. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

धनु – आज आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त लक्ष घालणार आहात. नोकरदार व व्यापार व्यवसायातील लोकांना धावपळीचा दिवस. मनातील योजना साकार करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मकर – आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सल्लागार म्हणून काम करता येईल. शुभवार्ता कळू शकते.

कुंभ – आपल्या वागण्यामुळे बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नीट लक्षपूर्वक काळजी घेणे आवश्यक, नाहीतर लहान मोठे नुकसान होऊ शकते.

मीन – सर्व बाबतीत निर्णय शांतपणे व विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. व्यापार व्यावसायिकांना चांगला दिवस आहे. अपेक्षित कामे होतील.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 823
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.