Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राशिभविष्य… आज १५ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा
राशिभविष्य

राशिभविष्य… आज १५ ऑक्टोंबर, आजचा दिवस कसा राहील? वाचा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

असा असेल तुमचा आजचा दिवस 

मंगळवार, दि. १५ ऑक्टोंबर

मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरेल. नोकरीत दिवस नॉर्मल जाईल.

वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येतील, मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा.

मिथुन – आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल. संतती सौख्य मिळेल.

कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल. प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालाल, मात्र प्रॉपर्टीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

सिंह– खूप दिवसापासून रेंगाळलेली महत्त्वाची बोलणी किंवा पत्रव्यवहार करून घ्या. स्वतःच्या धाडसाने व धडाडीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. व्यापार व्यवसायाची वृद्धी होईल.

कन्या – कुटुंबातील चिंता दूर होतील. बोलताना विचारपूर्वक बोला अन्यथा कमी बोलणे चांगले, गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक चणचण भासणार नाही, खर्च प्रमाणात होतील.

तुळ – एकाच वेळी अनेक कामे करावीशी वाटतील. उत्साह योग्य कामासाठी वापरा. एकावेळी एकच काम करा, त्यामुळे काम नीट व व्यवस्थित होईल. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे.

वृश्चिक – कामांमध्ये अडचणी आल्यामुळे, मन निराश होण्याची शक्यता आहे. काम करू नये असे वाटले तरी कामामध्ये सातत्य ठेवा. कामाला उशीर लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवून खर्च करावे.

धनु – बुद्धी कौशल्याने मने जिंकाल. आपल्याकडून लोकशिक्षण घडेल. समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

मकर – नोकरीमध्ये मनासारखी स्थिती राहील. व्यापार-व्यवसायात आपला आलेख उंचावणार आहे. ध्येय धोरण निश्चित कराल. त्यानुसार निर्णय घ्याल. निर्णय विचारपूर्वक झाल्याने योग्य ठरणार आहेत.

कुंभ – आपल्या कार्यक्षेत्रासाठी महत्वाची बातमी समजेल. त्यानुसार आपल्या कामामध्ये कसा बदल करायचा आहेत हे तुम्ही ठरवा. आपल्याला गुरुकृपा आहेच. निर्णय व्यवस्थित होतील.

मीन– आज आपण आपले मनोबल वाढवले पाहिजे. उगाचच नकारात्मक विचार करू नका आर्थिक लाभ होणार आहेत. मन शांत ठेवून निर्णय घ्या. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 675
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून…

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.