Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०२४

मेष – विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. आजचे धोरण ठरवताना पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे.

वृषभ – नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तहेने निभावून नेणार आहात. प्रगती होणार आहे.

मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या.

कर्क – व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे आपले काम चांगल्याप्रकारे होतील. जर आपण कलाक्षेत्र, साहित्य याच्यामध्ये काम करत असाल तर जास्त मनासारख्या घटना घडतील.

सिंह – कामे करताना काही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल. तुमचे नियोजन चांगले असल्यामुळे, कामामध्ये सहजता येईल. घरात बसूनच महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल.

कन्या – महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे. कामानिमित्त इतरांशी संवाद साधाल. महत्त्वाच्या गाठीभेटी आज करून घ्या. कामांना वेग येईल त्यासाठी तुमचा प्रयत्न यशस्वी ठरतील.

तुळ – कुटुंबातील काही प्रश्न असतील ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्ती समस्येवर तुमच्याकडून उपाय योजनेची अपेक्षा करतील. उधारी वसूल होऊ शकते. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल.

वृश्चिक – आज आपणाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. पण स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. तुमच्याजवळ पर्याप्त वेळ आहे त्याचा उपयोग चांगला करा.

धनु – तुमच्याकडे सहनशीलता आहे, पण सातत्याने विविध गोष्टींवर विचार करून मनावर ताण येण्याची शक्यता आहे. तुम्हाला आनंद वाटेल, ताण कमी होईल अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.

मकर – आज आपण अडचणींवर मात करून काम करण्याचा प्रयत्न करावा. अति महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. यामध्ये आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य घ्यावे लागेल. गोड बोलून कामे करून घ्या.

कुंभ – नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अधिकाराचा वापर योग्य तऱ्हने करून घ्या. कुठल्याही कामामध्ये नियम व अटी यांची दक्षता घ्या.

मीन – आपल्या तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना व्यवहाराचा, वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये. आपण आज आत्मसात केलेले ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाला उजाळा देईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 882
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून…

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.