Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 18, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४

मेष – कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील. त्यामुळे गोड बोलूनच काम करून घ्यावे लागणार आहे.

वृषभ – व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. कामाचा व्याप वाढणार आहे. भागीदाराचे सहयोग मिळेल. त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील. कामे पूर्ण होतील.

मिथुन – तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा. उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील. जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत.

कर्क – आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या.

सिंह – प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मालमत्तेसंबंधी जे काही प्रश्न आहेत ते सर्वांनी मिळून सोडवावे लागणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठांचा सल्ला आपणास फायदेशीर ठरेल. तुमचे विचार बरोबर असतील.

कन्या – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमचे कौतुक पण होईल. आनंदित राहाल. नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील रहाल.

तुळ – घरातील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुमचे चांगले नियोजन होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण तो खर्च आनंदासाठी करणार आहात.

वृश्चिक – तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे. चांगल्या संधी येणार आहे, संधीचे चांगले सोने कराल. व्यवसाय वृद्धीचे प्रयत्न चांगले होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. समाधान राहील.

धनु – व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. घरामध्ये जास्त वाद-विवाद नको. व्यापार व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे की नाही याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

मकर – जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता. त्यासाठी मित्र व सहकारी यांचे सहकार्य घ्याल. आर्थिक चणचण कमी होईल, त्यामुळे समाधानी राहील. मनोरंजनासाठी खर्च होणार आहे.

कुंभ – कामाचा उत्साह राहणार आहे. बुद्धी कौशल्याने कामे करून घ्याल. लोकांची मने जिंकाल. सामाजिक कार्य व लोकशिक्षणाचे कार्य यामध्ये सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायात काम सहजतेने पूर्ण कराल.

मीन – कामामध्ये लक्ष केंद्रित असेल, त्यामुळे कामे चांगली होतील. मोठे निर्णय घ्याल ते बरोबर ठरतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सहाय्य लाभणार आहे.

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 716
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा…

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

आज शुक्रवार, १२ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.