Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फुलझडीत ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या दालनाचा बोलबाला!
महाराष्ट्र संवाद विशेष

फुलझडीत ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या दालनाचा बोलबाला!

कडलग इन्व्हेस्टमेंटचा क्यू आर कोड स्कॅन करून आर्थिक नियोजनाची चर्चा करण्याकरता नागरिकांनी आपली वेळ नोंदवावी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2024Updated:19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १९ ऑक्टोंबर 

संगमनेर – इनरव्हील व रोटरी क्लब ऑफ संगमनेर आयोजित फुलझडी दीपावली उत्सवात कडलग इन्व्हेस्टमेंटच्या दालनास संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे फुलझडीमध्ये कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या दालनाचा बोलबाला दिसून येत आहे.

मालपाणी लॉन्स येथे दि. १८ ते २० पर्यंत फुलझडी दीपावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शनसारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले.

संपत्ती निर्माणाची २८ वर्षांची विश्वासार्ह व समृद्ध परंपरा असलेल्या व अर्थ, आरोग्य आणि अध्यात्म ही मूल्ये जपणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटचा फुलझडी उत्सवात क्रमांक एकचा स्टॉल आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ असा विश्वास संगमनेरकरांमध्ये निर्माण करणाऱ्या

कडलग इन्व्हेस्टमेंटमध्ये १३५ कोटींच्या संपत्तीचे म्युच्युअल फंड्समध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन केले जात आहे.

समाजामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी म्हणून कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली असून वृत्तपत्रांमधून लिखाणही केले आहे.

‘चला अर्थ साक्षर होऊयात’ या त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना इंडियन ग्लोरी अवार्ड राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने नवी दिल्ली येथे २०२३ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

कडलग इन्व्हेस्टमेंटचे आदित्य सुनील कडलग यांना टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचा कोर्ट ऑफ डी टेबल (सीओटी) २०२५ हा अवॉर्ड जाहीर झाला असून मियामी बीच, फ्लोरिडा येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. आदित्य यांच्या माध्यमातून कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढीही आर्थिक नियोजनाकरीता दमदारपणे कार्यरत झाल्याचा संदेश या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.

फुलझडी उत्सवामधील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या दालनास भेट देऊन संपत्ती निर्माणच्या परंपरा ग्राहकांनी समजून घ्याव्यात व आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स इत्यादी संदर्भातही मार्गदर्शन मिळवावे असे आवाहन कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापक दीपक बुळकुंडे व उपव्यवस्थापक सुरज म्हस्के यांनी केले आहे.

कडलग इन्व्हेस्टमेंटचा क्यू आर कोड स्कॅन करून आर्थिक नियोजनाची चर्चा करण्याकरता नागरिकांनी आपली वेळ नोंदवावी असे आवाहन

अर्चना सरोदे, स्वाती सरमाडे, मानसी घटे, प्रियंका पाटील, शुभम सोमवंशी, मयुरी देशमुख यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 8,830
कडलग इन्व्हेस्टमेंट फुलझडी सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.