Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांनी लुटली फुलझडीत खरेदीची मजा, रोटरी क्लब, इनरव्हील क्लबच्या प्रकल्पाला संगमनेरकरांची पसंती
सामाजिक

संगमनेरकरांनी लुटली फुलझडीत खरेदीची मजा, रोटरी क्लब, इनरव्हील क्लबच्या प्रकल्पाला संगमनेरकरांची पसंती

संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रकारचे स्टॉल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2024Updated:19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १९ ऑक्टोबर

संगमनेर – रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने आयोजित फुलझडी एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १८) आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तसेच या एक्स्पोला आर्थिक रुपाने सहकार्य करणारे महालक्ष्मी नेक्सा शोरुमचे मॅनेजर तेजस पवार, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनिल कडलग, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.

रविवारपर्यंत (२० ऑक्टोबर) मालपाणी लॉन्स येथे फुलझडीचे आयोजन केलेले आहे. पार पडलेल्या अनोख्या फुलझडी प्रकल्पाला संगमनेरकरांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या प्रकल्पात महिला, पुरुष व लहान मुलांचा विचार करुन विविध प्रकारचे स्टॉल संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते.

रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर या दोन्ही संस्था समाजसेवेसाठी ओळखल्या जातात, संगमनेर शहर व ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या उद्योजकांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळावे तसेच नागरिकांनी एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेता यावा या उद्देशाने हा दिवाळी मेळा आयोजित केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा सराफ यांनी दिली.

या मेळ्यात १४० स्टॉल धारकांनी आपली दुकाने थाटली होती. यामध्ये लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व पुरुषांचे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, लहान मुलांचे आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, पॅकिंग फुड, रोजच्या गरजेच्या वस्तु, फर्निचर मॉल, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळी सणाचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू, दिवाळी लाईट, दिवे, आर्ट, क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू यासारखे अनेक स्टॉल सहभागी झाले.

या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी रोटरी क्लबचे सेक्रेटरी विश्वनाथ मालाणी, खजिनदार विकास लावरे, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी वैशाली खैरनार, प्रकल्प प्रमुख आनंद हासे, महेश वाकचौरे, महेश ढोले, अमित पवार, मधुसुदन करवा, डॉ. एकता वाबळे, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, शिल्पा नावंदर, प्रतिमा गाडे, प्रकल्प समितीतील दिपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डॉ. किशोर पोखरकर, सीए संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रविंद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनिल घुले, मोहित मंडिलक, रमेश पावसे, संतोष आहेर, पिंकी शाह, राखी करवा, सिमा अत्रे, डॉ. शामा पाटील, सुनिता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब सदस्य, इनरव्हील क्लब सदस्य काम पाहत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,205
फुलझडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.