Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, रविवार, २० ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, रविवार, २० ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 20, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २० ऑक्टोबर २०२४

मेष – आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही कामाला विलंब होत नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाचा वेग वाढणार आहे. आपणास सामाजिक कामे मिळतील.

वृषभ – आपणास भरपूर काम आहे. मनाची तशी तयारी ठेवा, मात्र काम करताना मन शांत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाहीतर कामामध्ये चुका होऊ शकतील. पेंडिंग कामे करून घ्या.

मिथुन – आपणास आजचे ग्रहमान चांगले आहे. दैनंदिन व्यवहार चालू राहतील. आर्थिक व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे होतील. काम जास्त असल्यामुळे जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल.

कर्क – आजचा आपला दिवस नोकरदारांसाठी खूपच चांगला आहे. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. जास्त काम पडले तरी त्याचा थकवा आपणास जाणवणार नाही.

सिंह – मुलांमधील संवाद चांगला होणार आहे. आपले मार्गदर्शन मुलांना चांगले लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामांमध्ये शिक्षण किंवा खेळामध्ये प्रगती होईल. स्वतःच्या अनुभवाचा आपणास फायदा होणार.

कन्या – आपले कार्य करताना आपला मार्ग बरोबर आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः आपल्या व्यापार व्यवसायासाठी घरातील व्यक्तींचा सल्ला आपणास उपयोगी पडणार आहे.

तुळ – उद्योग व्यवसायासाठी केलेले संवाद दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकतात. खाजगी घडामोडी तुमच्या पूर्ण नियंत्रणाखाली असतील. दूरचे काही संदेश येणार असल्यास ते आज येतील.

वृश्चिक – आर्थिक उलाढालीचे नियोजन आपण आज करा. काही येणी असतील तर ती येतील. घरातल्या काही प्रश्नांसाठी कुटुंबियांशी चर्चा करा, त्यातून चांगले मार्ग काढू शकाल व निर्णय चांगले होतील.

धनु – आपली वैचारिक पातळी चांगली असेल. त्यामुळे नाते व संबंध सुधारणार आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुमच्याकडे अधिक असेल. त्यामुळे आपली कामे फायदेशीर होतील.

मकर – ज्या व्यक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे त्या व्यक्तीला पारखून बघणे महत्त्वाचे आहे, कारण ती व्यक्ती आपणास पूर्ण सत्य सांगेलच असे नाही. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

कुंभ – आपल्या कामांमध्ये योग्य व विश्वासपात्र व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. कामातल्या अडचणी आपोआपच दूर होतील. त्यामुळे कामे सुरळीत होणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

मीन – आपली कामातली मेहनत सफल होणार आहे. केलेल्या कामाचे श्रेय आपणास मिळणार आहे. महत्त्वाच्या कामातील समस्यांवर आपण योग्य मार्ग काढाल. त्यामुळे महत्वाची काम सहजतेने होतील.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 859
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय…

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.