Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून यांचा समावेश
राजकारण

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून यांचा समावेश

वाचा कोणा कोणाला मिळाली संधी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २० ऑक्टोबर 

मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपले पहिले उमेदवार यादी जाहीर केले असून या यादीत राज्यभरातून ९९ जणांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांना पहिल्या यादीत संधी मिळाली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदार संघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड मतदार संघातून आमदार राम शिंदे यांच्यासह राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले आणि पाथर्डी मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. नगर दक्षिणमधून पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्यासाठी मतदारसंघात गावोगाव फिरत आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तो भाजपला मिळेल का याबाबत शंका उपस्थित होत असताना सुजय विखे यांच्यासाठी ही जागा भाजप आपल्याकडे घेणार का, अहिल्यानगर मतदार संघात लोकसभेला पराभूत झालेल्या सुजय विखे यांना पुन्हा संधी देणार का आणि एकाच घरात दोन तिकीट देणार का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र पहिल्या यादीत संगमनेरचा समावेश नसल्याने ही चर्चा आणखी गडद होताना दिसत आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत काही आमदारांची तिकीट कापण्यात आले असून काहींना नव्याने संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

असे आहेत भाजपाचे पहिल्या यादीतील विधानसभेचे उमेदवार…

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस

कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

शहादा – राजेश पाडवी

नंदूरबार- विजयकुमार गावीत

धुळे शहर -अनुप अग्रवाल

सिंदखेडा – जयकुमार रावल

शिरपूर – काशीराम पावरा

रावेर – अमोल जावले

भुसावळ – संजय सावकारे 

जळगाव शहर – सुरेश भोळे 

चाळीसगाव – मंगेश चव्हाण 

जामनेर -गिरीश महाजन 

चिखली -श्वेता महाले 

खामगाव – आकाश फुंडकर 

जळगाव (जामोद) – संजय कुटे 

अकोला पूर्व – रणधीर सावरकर

धामगाव रेल्वे – प्रताप अडसद 

अचलपूर – प्रवीण तायडे 

देवली – राजेश बकाने 

हिंगणघाट – समीर कुणावार 

वर्धा – पंकज भोयर 

हिंगना – समीर मेघे 

नागपूर दक्षिण – मोहन माते 

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे

तिरोरा – विजय रहांगडाले 

गोंदिया – विनोद अग्रवाल 

अमगांव – संजय पुरम

आर्मोली – कृष्णा गजबे 

बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार 

चिमूर – बंटी भांगडिया 

वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार 

रालेगाव – अशोक उडके 

यवतमाळ – मदन येरवर 

किनवट – भीमराव केरम 

भोकर – क्षीजया चव्हाण 

नायगाव – राजेश पवार 

मुखेड – तुषार राठोड 

हिंगोली – तानाजी मुटकुले 

जिंतूर – मेघना बोर्डीकर 

परतूर – बबनराव लोणीकर

बदनापूर -नारायण कुचे 

भोकरदन -संतोष दानवे 

फुलंब्री – अनुराधा चव्हाण

औरंगाबाद पूर्व – अतुल सावे 

गंगापूर – प्रशांत बंब 

बगलान – दिलीप बोरसे 

चंदवड – राहुल अहेर

नाशिक पुर्व – राहुल ढिकाले 

नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे 

नालासोपारा – राजन नाईक 

भिवंडी पश्चिम – महेश चौघुले 

मुरबाड – किसन कथोरे 

कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड 

डोंबिवली – रवींद्र चव्हाण 

ठाणे – संजय केळकर 

ऐरोली – गणेश नाईक

बेलापूर – मंदा म्हात्रे 

दहिसर – मनीषा चौधरी 

मुलुंड – मिहिर कोटेचा 

कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर 

चारकोप – योगेश सागर 

मालाड पश्चिम – विनोद शेलार

गोरेगाव – विद्या ठाकूर

अंधेरी पश्चिम – अमित साटम 

विले पार्ले – पराग अलवणी 

घाटकोपर पश्चिम – राम कदम 

वांद्रे पश्चिम – आशिष शेलार 

सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 

वडाळा – कालिदास कोळंबकर 

मलबार हिल – मंगलप्रभात लोढा 

कुलाबा – राहुल नार्वेकर 

पनवेल – प्रशांत ठाकूर 

उरन – महेश बाल्दी 

दौंड- राहुल कुल 

चिंचवड – शंकर जगताप 

भोसली -महेश लांडगे 

शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले 

कोथरुड – चंद्रकांत पाटील 

पर्वती – माधुरी मिसाळ 

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील 

शेवगाव – मोनिका राजले 

राहुरी शिवाजीराव कर्डिले 

श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते 

कर्जत जामखेड – राम शिंदे 

केज – नमिता मुंदडा 

निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 

औसा – अभिमन्यू पवार 

तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील 

सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी 

सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख 

मान -जयकुमार गोरे 

कराड दक्षिण – अतुल भोसले 

सातारा – शिवेंद्रराजे भोसले 

कणकवली – नितेश राणे

कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक 

इचलकरंजी – राहुल आवाडे 

मिरज – सुरेश खाडे 

सांगली – सुधीर गाडगीळ

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,046
अंतिम उमेदवार यादी भाजप विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.