Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४

मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मनोबल पण उत्तम राहणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे.

वृषभ – मन आज हलके होणार आहे. कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. कामही सहजतेने होणार आहेत. सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत. आपले खिसा पाकीट सांभाळा.

कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश लाभेल. भागीदाराचा सल्ला उपयोगात येईल. कामात सुयश लाभेल.

सिंह – नोकरीत काम वाढणार आहे. पण वाढले तरी तुम्ही तुमचे काम कुशलतेने पार पाडाल. कामातल्या अडचणी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सोडवाल, त्यामुळे कामे चांगल्या प्रकारे कराल. सहकार्य मिळेल.

कन्या – मनोबल चांगले असेल. नवीन परिचय वाढतील सामाजिक दृष्टिकोनातून आपणास हे परिचय उपयोगी पडतील आपण आपले कार्य जिद्दीने पुरे कराल. संततीची प्रगती बघून आपण आनंदित व्हावे.

तुळ – दिवस आनंदाचा आहे. घरातील प्रॉपर्टीच्या कामामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. कागदपत्रे नीट तपासावीत. घरातील व्यक्तींमध्ये गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक – कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल. मात्र संवाद साधताना बोलण्यामध्ये कडवटपणा येऊ देऊ नका नाही तर कामे होता होता राहतील. गोड बोलून कामे करून घ्या. अडलेली कामे होतील.

धनु – आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रश्न सुटण्याचा दिवस आहे. निराशा दूर होईल, शुभ ग्रहांची साथ आपणास उत्तम आहे. नवीन खर्च समोर येतील. खर्च वाढले तरी उत्पन्नही वाढेल.

मकर – मनोबल उत्तम राहणार आहे. कामामध्ये झालेली दिरंगाई दूर होईल. कामेही सुरळीतपणे होतील त्यामुळे काम करण्यास आनंदही वाटेल. तरुण-तरुणींना नोकरीमध्ये चांगला दिवस आहे.

कुंभ – आपले जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. वास्तववादी विचाराने फायदे होतील फूट पाडणारे विचार, भावना आणि अविचार यावर नियंत्रण ठेवा.

मीन – नोकरीमध्ये आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कामे जर आपण वाटून दिली तर, लवकर होतील व ती व्यवस्थितही होतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,038
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.