Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

August 8, 2026

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४

मेष – आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आता जास्त काम पडणार असल्याने जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. कुटुंबाला फारसा वेळ देता येणार नाही.

वृषभ – शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.

मिथुन – स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक. विनाकारण वादावादी घालू नका. कुठल्याही कारणाने दिवसाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या.

कर्क – पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी समजुतीने घ्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही कारणास्तव मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

सिंह – आपल्याला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पण पूर्ण करू शकता. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रकारचे यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे.

कन्या – नोकरीमध्ये बारीक-सारीक कटकटीपासून सावध राहणे. साहित्यिकांचे लेखन प्रभावी होईल, कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळणार आहे. संततीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ – आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे. नवीन संधी मिळणार आहे त्यामुळे कामाला सुरुवातच करा, कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. कामासाठी केलेले आपले प्रयत्न यशस्वी होतील.

वृश्चिक – आपल्याला नोकरीसाठी किंवा व्यापार व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे. महत्वाच्या कामासाठी जावे लागणार असल्यामुळे आपल्याला खर्च ही त्याचप्रमाणे करावा लागणार आहे.

धनु – खूप दिवसांनी आपले महत्वाचे काम होणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण निश्वास टाकालं. आळस सोडून कामाला लागण्याचा दिवस आहे. कामाला गती मिळणार आहे. आर्थिक लाभ होतील.

मकर – आपल्यामध्ये आत्मविश्वास पूर्णपणे आहे. कोणत्याही प्रसंगाला समोर जाण्यासाठी आपणपण पूर्णपणे तयार आहात. व्यापार- व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल, त्यामध्ये चांगले यश मिळेल.

कुंभ – व्यापार व्यवसायात थोडेफार नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक चिडचिड होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात.

मीन – आपल्यामध्ये आज एक प्रकारची ऊर्जा आणि उत्साह असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याला आपण आपल्या कौशल्याने सोडवणार आहात.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 769
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शनिवार, ०८ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 8, 2026

शुक्रवार, ०७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 7, 2026

गुरुवार, ०६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 8, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण…

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

August 8, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.