संगमनेर तालुक्यात दुष्काळाची छाया: आमदार अमोल खताळ यांच्याकडून आदिवासी पाड्यांवर दिवाळी शिधा, साड्या आणि मिठाईचे वाटप
ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल, तिथे शासकीय टँकर सुरू केले जातीलच, शिवाय गरजेनुसार शिवसेनेच्या वतीने खासगी टँकरद्वारेही दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.








