दिवाळी खरेदीच्या गर्दीत आमदार अमोल खताळ यांचा ‘सरप्राईज’ जनसंपर्क; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिल्या शुभेच्छा!
ऐन दिवाळीच्या धावपळीत आमदारांनी थेट बाजारात येऊन साधलेल्या या थेट संवादामुळे या भेटीला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.








