Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४

मेष – आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनलाभाचे योग.

वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो. स्थावर- जमिनी विषयीची कामे गतीमान होतील.

मिथुन – व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. परिवारातून आनंददायक वाढता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल. नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.

कर्क – काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे द्या. वादविवाद टाळा. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील.

सिंह – रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील. एखादे काम अर्धवट राहू शकते परंतु ते पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत मिळेल. आर्थिक बाब चांगली राहील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी करू शकाल.

कन्या – मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे.

तुळ – आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण इतरांची मने जिंकू शकाल. आपली महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक – हातात घेतलेली दैनंदिन कामे यशस्वी होतील. कार्यात गतिशीलता असेल कार्यमग्न राहाल मात्र इतरांवर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवू नका. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

धनु – आपल्या अवतीभवती मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक लहान मोठ्या गोष्टीमुळे होणारे वादविवाद टाळावेत. कामाचा ताण जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे.

मकर – जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे वेळ कसा जाईल हे समजणार नाही. जुन्या आठवणीत रमून जाल. मित्रमंडळीं समवेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ – काही अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण आवश्यक.

मीन – कुटुंबामध्ये जास्ती वेळ द्याल. घरातील मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. घरगुती समस्या सोडवण्यात पुढाकार घ्याल. अर्धवट राहिलेले एखादे काम पूर्ण करू शकाल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 798
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.