Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४
मेष – वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली जुनी येणी वसूल होतील. आजूबाजूला अनुकूलता भरून राहिल्याने उत्साह आणि उमेद वाढेल.
वृषभ – आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवरती प्रभाव पडून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घेण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मित्रमंडळींचा तसेच समाजातील मान्यवरांची मदत मिळेल.
मिथुन – काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटू शकतात पण जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. कार्यमग्न रहा. इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल.
कर्क – नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल. काही महत्त्वाचे बदल घडू शकतात ते बदल आपल्याला फायदेशीर ठरतील. मित्रमंडळींच्या समवेत मनोरंजनाकरीता खर्च होईल.सिंह – समाजातील सन्माननीय व मान्यवरांच्या ओळखी होतील लोक संग्रहामध्ये वाढ होईल. समारंभात मानाचे स्थान भूषविता येईल. अर्थप्राप्तीबरोबर प्रसिद्धी मिळेल. गुरुकृपा लाभून महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या – आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात प्रकृतीकडे लक्ष द्या. शत्रु हितशत्रूच्या कारवायामध्ये वाढ होऊ शकते. परंतु त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कार्यात मग्न रहा.
तुळ – नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. एखादी विशेष महत्त्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. लहान मोठे प्रवास सुद्धा करावे लागतील.
वृश्चिक – खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल अनावश्यक खर्च नको. व्यापार-व्यवसायात अचानक काही खर्चिक बाबी पुढे येतील. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.धनु – वर्तमानात असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारेल शासकीय स्वरूपाची कामे पूर्ण होतील. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल.
मकर – स्थायी संपत्ती अथवा जमीन-जुमला याबद्दलची कार्ये गतिशील होतील वडिलोपार्जित संपत्ती विषयक असलेले वाद मिटू शकतात. सरकारी कामे होतील मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ – दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण झाल्याने ती कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. कौटुंबिक सुख मिळेल.
मीन – व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जुन्या गुंतवणुका लाभ देतील. नवीन गुंतवणूक करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा विचार विमर्श घेणे महत्त्वाचे ठरेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 858
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.