Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

August 8, 2026

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 25, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४

मेष – कौटुंबिक सौख्य लाभून संततीकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या मिळतील. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्वासात वाढ होऊन जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

वृषभ – आरोग्य उत्तम राहून उत्साहात भर पडेल. दैनंदिन आपली रोजची कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. काही महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्यामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील.

मिथुन – महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नियोजनात आयत्या वेळेस काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. कुटुंबातून सहकार्य लाभेल. सरकारी कामांना विलंब लागण्याची शक्यता.

कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित असलेले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी काही नवीन खरेदी कराल.

सिंह – समाजातील थोरा मोठ्यांचे तसेच मान्यवरांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल. नवीन ओळखी होतील. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल, गुरुकृपा होईल. एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता कामी येईल.

कन्या – प्रकृतीकडे तसेच खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवून पथ्यपाणी पाळा. संसर्गजन्य बाधेपासून जपा. हितशत्रूच्या कारवाया वाढण्याची शक्यता. वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.

तुळ – नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. नोकरीच्या कामासाठी प्रवास करणे आवश्यक ठरेल. वरिष्ठांची मर्जी संपादित करता येईल.

वृश्चिक – आजच्या दिवशी खर्चाच्या प्रमाणात अचानक झालेल्या वाढीमुळे आश्चर्यचकित व्हाल. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल. कुसंगती व व्यसनांपासून दूर राहणे हितकारक ठरेल.

धनु – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण करू शकाल कार्यमग्न रहा. शासकीय स्वरूपाच्या कामांमध्ये यश संपादन करता येईल, त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल.

मकर – सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस उत्पन्न होईल. एखाद्या सार्वजनिक कार्यात सक्रीय योगदान देण्याच्या विचारात असाल. मालमत्तेच्या संबंधित असलेली कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ – जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे आपण पूर्ण कराल त्यासाठी जास्त प्रयत्न सुद्धा कराल मात्र आपल्या रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काहींना जवळचे प्रवास करावे लागतील.

मीन – व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपल्या कार्यक्षेत्र आपल्या कार्यशैलीमुळे व दक्षतेमुळे काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,142
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शनिवार, ०८ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 8, 2026

शुक्रवार, ०७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 7, 2026

गुरुवार, ०६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 8, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण…

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

August 8, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.