Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सभेला संबोधित करणाऱ्या एसपी ओलांचे नाव एफआयआरमध्ये कुठे दिसत नाही? वंचितच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांचा सवाल
राजकारण

सभेला संबोधित करणाऱ्या एसपी ओलांचे नाव एफआयआरमध्ये कुठे दिसत नाही? वंचितच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांचा सवाल

पोलिसांची भूमिका चर्चेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2024Updated:27/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २७ ऑक्टोबर

संगमनेर पोलीस ठाण्यात काँग्रेस नेत्या डॉक्टर जयश्री थोरात, वंचितच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या सभेला संबोधित करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे नाव पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये कुठे दिसल नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी ट्विटर द्वारे उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत भाजप नेते वसंत देशमुख यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील महिला वर्गात संतापाची भावना निर्माण झाली असतानाच आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्याची किमया संगमनेर पोलिसांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये रूपवते यांनी म्हटले आहे की, समस्त समाजाला लाजवणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध सभेसाठी उपस्थित राहिलेल्यांवर आम्हा सर्वांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केलाय!

त्याच सभेला नगर जिल्ह्याचे S.P. साहेब मा. राकेश ओला यांनी संबोधित केले…त्यांचं नाव कुठे दिसल नाही FIR मध्ये??

लाजिरवाण आणि हास्यास्पद आहे हे सगळं राजकारण!

https://x.com/URupwate/status/1850494799079432591?s=19

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,028
उत्कर्षा रुपवते राकेश ओला संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar29/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. रखडलेली…

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.