Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 30, 2024Updated:October 30, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजच्या दिवसाचे राशिभविष्य 

मेष – एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंद द्विगुणित होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभाचे योग.

वृषभ – एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.

मिथुन – व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जुने मित्रमंडळी भेटतील. काही महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते.

कर्क – अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल.

सिंह – आपली दैनंदिन कामे अडथळ्याविना पूर्ण होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांची निमंत्रणे मिळू शकतात एखादे महत्त्वाचे स्थान अथवा पद मिळू शकते.

कन्या – नोकरीमध्ये आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे आपले काम सुकर होईल. इतरांचे मार्गदर्शन लाभेल. आपले कामाविषयीचे ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता आहे.

तुळ – मनोबल उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक – कार्यक्षेत्र वाढून कार्य व्याप्तीही वाढेल. मात्र आपल्या अधिकार कक्षेत काम करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो.

धनु – महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सरकारी कामात विलंब लागू शकतो. तसेच कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात लहान मोठ्या कारणांवरून वाद-विवाद घडण्याची शक्यता.

मकर – जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. उत्साह आणि उमेद वाढेल. आपल्या समोरील महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण करू शकाल. व्यवसाय धंद्यात नवीन भागीदारीविषयी विचारणा होऊ शकते.

कुंभ – काही वेळेस अचानक खर्च करावा लागू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढेल, तसेच आपल्या कार्यक्षेत्रात विरोधक, हितशत्रू इत्यादींचा त्रास संभवतो. आपल्या स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक.

मीन – काही बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबातील मुला-मुलींकडून शुभवार्ता मिळतील.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 846
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.