Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज, रविवार, ०३ नोव्हेंबर २०२४, जाणून घ्या… आजचे राशीभविष्य
राशिभविष्य

आज, रविवार, ०३ नोव्हेंबर २०२४, जाणून घ्या… आजचे राशीभविष्य

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. "महाराष्ट्र संवाद न्यूज" याला दुजोरा देत नाही.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचे राशीभविष्य 
मेष – आजचा दिवस आनंदी जाईल. प्रवासाचे योग आहेत. प्रेमिकांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. वडिलार्जित संपत्तीबाबत काही विशिष्ट निर्णय होतील. महिलांना मैत्रिणी भेटतील.
वृषभ – आजचा दिवस जास्त कामाचा आहे, त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा आणि मगच काम करा. त्यामुळे कामाचा त्रास जाणवणार नाही. आर्थिक देणी देऊन टाका. मनोबल वाढवा.मिथुन – जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. एखादे मोठे धाडसाचे काम हाती घ्याल आणि त्यात यश मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल. जुन्या आठवणीत रमाल. मुलांच्या प्रगतीने आनंद वाटेल.
कर्क – आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांच्या आरोग्याला जपणे आवश्यक आहे. कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करताना विचारपूर्वक करा.
सिंह – काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत. प्रवास कार्य हे आर्थिकदृष्ट्या समाधानकारक राहील. व्यापाऱ्यांनी मोठे सौदे करण्यास हरकत नाही. महिलांनी खरेदीचा आनंद घेतल्यास छान वाटेल.कन्या – खूप दगदग आणि धावपळ करावी लागेल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात त्रास होऊ शकतो. जे काही करायचे आहे ते स्वतःच्या बळावर करावे लागेल. व्यापारात आमदनी चांगली राहील.
तुळ – जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. तसेच पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे. काहींना जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. व्यापारात भागीदारीतील व्यवहार जपून करा.
वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आजचा दिवस खडतर आहे. जोडीदाराची काळजी घ्यावी मात्र व्यवसायात दिवस चांगला. आर्थिक उलाढाली चांगल्या होतील.धनु – मुलांना अभ्यासात मार्गदर्शन करावे लागेल. त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक त्यांना काय हवे- नको ते जाणीवपूर्वक पहा. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. पोटाच्या तक्रारी जाणवतील.
मकर – दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल. महत्त्वाची व मोठी कामे आज करून घ्या. सरकारी कामात आपणास सहकार्य लाभेल. मात्र कामाचा ताण येणार आहे. वरिष्ठांच्या बरोबर वादविवाद नकोत.
कुंभ – आजचा दिवस आपणास संपूर्ण आनंदात जाणार आहे. महत्वाची काम सहज कराल. त्यामुळे सहकाऱ्यांकडून सहकार्य व ऑफिसमधूनही हाताखालील लोक साथ देणार आहेत.मीन – मनावरील ताण कमी होणार आहे. आर्थिक प्रॉब्लेम सुटणार आहेत. घरामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. कोणी पाहुणे आल्यामुळे आश्चर्यचकित व्हाल, वातावरण बदल होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 830
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026

मंगळवार २२ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई…

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.