Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या राजापूरमध्ये प्रजासत्ताक दिनी आगळा वेगळा उपक्रम, अशा पद्धतीने झाले ध्वजारोहण!
सामाजिक

संगमनेरच्या राजापूरमध्ये प्रजासत्ताक दिनी आगळा वेगळा उपक्रम, अशा पद्धतीने झाले ध्वजारोहण!

माजी सरपंचांमध्ये संपत हासे, शोभा गोसावी, माधव हासे, सुरेखा हासे, रोहिणी खतोडे, संजय हासे, बादशहा हासे, शैला हासे आदींचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025Updated:27/01/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी-

राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावामध्ये आगळावेगळ्या पद्धतीने झालेल्या ध्वजारोहणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

गावचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब भांड यांच्या पुढाकारातून ७६ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गावातील आत्तापर्यंतच्या माजी सरपंचांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी आत्तापर्यंतचे माजी सरपंच उपस्थित होते. गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आतापर्यंतच्या या माजी सर्व माजी सरपंचांचा ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब भांड, राजापूरच्या सरपंच कुसुमताई पानसरे, उपसरपंच सोमनाथ हासे यांनी फेटे बांधून सत्कार केला.

माजी सरपंचांमध्ये संपत हासे, शोभा गोसावी, माधव हासे, सुरेखा हासे, रोहिणी खतोडे, संजय हासे, बादशहा हासे, शैला हासे आदींचा समावेश होता.

याशिवाय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बादशहा हासे, राजेंद्र खैरनार, जयश्री हासे, कविता खतोडे, राजश्री घोलप, शैला हासे, अजय हासे, मोनाली हासे, बाळू रोकडे, रमेश जाधव, विमल हासे यांच्यासह गावचे पोलीस पाटील गोकुळ खतोडे, तलाठी पवार मॅडम, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,616
ध्वजारोहण राजापूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.