Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या फाळणीचा डाव वरपर्यंत पोहोचला सुद्धा… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट तहसीलदारांच्या सहीचे पत्रच दाखविले
राजकारण

संगमनेरच्या फाळणीचा डाव वरपर्यंत पोहोचला सुद्धा… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट तहसीलदारांच्या सहीचे पत्रच दाखविले

उघडा डोळे जागे व्हा, संगमनेर वाचवा... ही फक्त सुरुवात आहे. आज आपण शांत बसलो तर ते संगमनेर तोडण्याचा कुटील डाव साधतील.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 30, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर दि. ३०-
विना तारखेचे आणि संगमनेरच्या तहसीलदारांच्या बिना सहीचा आश्वी अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संगमनेरात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांना अंधारात ठेवून हा प्रस्ताव थेट वरपर्यंत धडकल्याचे समोर आल्याने तालुक्यात पडद्याआडून खेळी करणाऱ्यांविषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावे बाळासाहेब थोरात यांनी दाखविले. थोरात यांनी संबंधितांच्या सहीचेच प्रस्ताव दाखविल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती देखील समोर आली आहे.
अवघ्या चार ते पाच दिवसात संगमनेर तोडण्याचा कुटील डाव काही मंडळींनी साधलेला दिसतोय, अशा प्रतिक्रिया देखील आता समोर येऊ लागल्या आहे.
प्रस्ताव व्हायरल होताच असं काही नसल्याचा दावा… आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव अंगलट आल्यानंतर काही राजकीय पक्षांचे बगलबच्चे थयथयाट करायला लागले होते. असा प्रस्ताव तयार झालाच नाही, ही माहिती खोटी आहे, असाही अपप्रचार त्यांनी सुरू केला होता.
असा झाला प्रस्तावाचा प्रवास… काही मंडळींनी तर तहसीलदारांची सही नाही, आवक-जावक क्रमांक नाही असेही अकलेचे तारे तोडले. त्या मंडळींच्या माहितीसाठी २४ जानेवारी २०२५ रोजीच सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला तर २७ जानेवारीला त्यांच्याकडून तो आयुक्तांकडेही दाखल करण्यात आला आहे.
तर ते संगमनेर तोडण्याचा डाव साधतील… उघडा डोळे जागे व्हा, संगमनेर वाचवा… ही फक्त सुरुवात आहे. आज आपण शांत बसलो तर ते संगमनेर तोडण्याचा कुटील डाव साधतील. असं देखील म्हणत प्रस्तावासह थोरात यांची छायाचित्रे आणि यासंबंधीचा मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहे.
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,610
आश्वी अप्पर तहसील कार्यालय धीरज मांजरे प्रस्ताव बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे.…

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.