Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’चे मोठे प्रकरण? ७२ मंत्री आणि अधिकारी अडकल्याची धक्कादायक चर्चा!
गुन्हेगारी

महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’चे मोठे प्रकरण? ७२ मंत्री आणि अधिकारी अडकल्याची धक्कादायक चर्चा!

या गौप्यस्फोटामुळे नाशिकपासून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

नाशिक:

महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या ‘हनी ट्रॅप’ची एक मोठी चर्चा सुरू आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रकरणे केवळ हनी ट्रॅपची आहेत की अधिकाऱ्यांच्या ‘रासलीला’ आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा असून, नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित अधिकारी आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्यामुळे कोणीही उघडपणे समोर येण्यास तयार नाही, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे.

या प्रकरणात नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हनी ट्रॅपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे षड्यंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक आपलं महानगर आणि टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे. संबंधित व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होण्याचीही चर्चा आहे. मात्र, या गौप्यस्फोटामुळे नाशिकपासून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असे बोलले जात आहे. या प्रकरणाचे सत्य कधी समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,648
हनी ट्रॅप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar16/09/20260

आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.