Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांनी केली संगमनेरच्या ‘शमी महागणपती’ ची आरती; नागरिकांच्या भेटीगाठी
धार्मिक

आमदार सत्यजीत तांबे यांनी केली संगमनेरच्या ‘शमी महागणपती’ ची आरती; नागरिकांच्या भेटीगाठी

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढवणारा उत्सव आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, संगमनेर शहरातही मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या आरतीतून गणेशभक्ती दिसू लागली आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजीत तांबे व मैथिली तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार तांबे यांनी संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

आरती सोहळ्याला मोठ्या संख्येने संगमनेरकर आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आमदार तांबे यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी अनेक नागरिकांच्या आग्रहामुळे आमदार तांबे यांनी शहरातील घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढवणारा उत्सव आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. परंपरेला जपत, सर्व नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 456
गणेशोत्सव सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.