Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणून घ्या आज गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजीचे राशिभविष्य
राशिभविष्य

जाणून घ्या आज गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजीचे राशिभविष्य

(टीप: हे ज्योतिषीय अंदाज सामान्यतः ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतात. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार यात बदल होऊ शकतो. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी तुम्ही वैयक्तिक ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचा दिवस संमिश्र फळे देणारा आहे. चंद्र आज रात्रीपर्यंत तूळ राशीत राहील. आज भाऊबीजचा सण आहे, ज्यामुळे भावनिक संबंध आणि नातेसंबंधांवर विशेष लक्ष असेल.

मेष – घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. धार्मिक यात्रा यशस्वी होईल आणि समाधान मिळेल. काही मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.

वृषभ – कामाच्या ठिकाणी मालमत्ता खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. कर्जाच्या बाबी अनुकूल राहतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन – काही काळापासून चाललेला तणाव दूर होऊन मनःशांती अनुभवाल. उत्पन्न आणि खर्चात योग्य समन्वय राहील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो.

कर्क – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वाहन किंवा जमिनीची खरेदी शक्य आहे. दुपारनंतर शेजाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह – वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घराच्या नूतनीकरण आणि देखभालीच्या कामांमध्ये अधिक वेळ जाईल. सूर्योपासना उपयुक्त ठरेल.

कन्या – तयार असलेल्या मालमत्तांवर तुमची नजर असेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा.

तूळ – आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस. आजचा दिवस दगदगीत जाईल, पण अचानक धनलाभ संभवतो. इतरांकडून जास्त अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. उच्च दर्जाच्या राहणीमानाला आधार देणाऱ्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

वृश्चिक – काही आर्थिक समस्या सुटतील, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात चांगल्या गुंतवणुकीची शक्यता असलेल्या बांधकाम प्रकल्पांवर लक्ष केंद्रित कराल. लाभाची संधी सोडू नका.

धनू – प्रियजनांचा सहवास लाभेल. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल.

मकर – राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढेल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका.

कुंभ – मित्र/कुटुंबियांबरोबरील सहली तुम्हाला आराम पोहचवतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका.

मीन – तुमची अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 473
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026

मंगळवार २२ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर…

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.