Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलीसाठी जाणारे गोवंश रोखले! पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची संगमनेरात मोठी कारवाई; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

कत्तलीसाठी जाणारे गोवंश रोखले! पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची संगमनेरात मोठी कारवाई; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने नेले जात होते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवर हॉटेल अमर जवळ ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल दोन मृत बैलांसह २९ जनावरांची सुटका करण्यात आली असून, २३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.

उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली. सोमवारी रात्री एका विटकरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने नेले जात होते. खाकी वर्दीने सापळा रचल्याचे लक्षात येताच चालकाने महामार्गावरच वाहन सोडून धूम ठोकली.

पोलिसांनी जेव्हा टेम्पोची ताडपत्री उघडली, तेव्हा पोलीस पथकाला आतील दृश्य बघून धक्का बसला. कत्तलखान्याकडे नेल्या जाणाऱ्या २९ बैलांपैकी २ बैल गुदमरून मृत अवस्थेत सापडले. उरलेल्या २७ जनावरांना तात्काळ जीवदया गोरक्षण संस्था, सायखिंडी येथे सुरक्षित हलवण्यात आले आहे. १५ लाखांचा टेम्पो आणि ८ लाखांची जनावरे असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध प्राण्यांना निर्णय देणे वागणूक देणे अधिनियम ३,११ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बापू हांडे, सुनील ढाकणे आणि पथकाने सहभाग घेतला. या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, फरार चालकाचा, तसेच हे गोवंश कत्तलीसाठी कोण नेत होते, यात कोणाचा समावेश होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 834
गोवंश कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.