Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीमुळे अनेक तरुणांना ताटकळत उभे राहावे लागले, नवीन लोकप्रतिनिधीची फोटोसाठी आरटीओ कॅम्पमध्ये स्टंटबाजी
राजकारण

नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीमुळे अनेक तरुणांना ताटकळत उभे राहावे लागले, नवीन लोकप्रतिनिधीची फोटोसाठी आरटीओ कॅम्पमध्ये स्टंटबाजी

आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून क-हे घाट या ठिकाणी आरटीओ ड्रायव्हिंगसाठी रोडही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचबरोबर जुनी पंचायत समिती कार्यालय हे आरटीओ विभागाला देण्याचा ठराव देण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर :

संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्याला परिचित आहे मात्र मागील दीड वर्षापासून तालुक्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून विकास कामे करणे ऐवजी नवीन लोकप्रतिनिधी यांनी सुरळीत सुरू असलेल्या आरटीओ कॅम्पमध्ये फोटोसेशन हे स्टंटबाजीसाठी केली असल्याची टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे.

नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब गायकवाड व निलेश थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वाड्यावर त्यावर सध्या पाण्याची वणवण आहे. यावर नवीन लोकप्रतिनिधी काही बोलत नाही. मागील ४० वर्षांमध्ये हा तालुका विकास कामांमधून उभा राहिला मात्र मागील दोन वर्षांमध्ये यांना काहीही करता आले नाही फक्त फोटोसाठी स्टंटबाजी हा उद्देश त्यांचा आहे.

या उलट संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून क-हे घाट या ठिकाणी आरटीओ ड्रायव्हिंगसाठी रोडही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचबरोबर जुनी पंचायत समिती कार्यालय हे आरटीओ विभागाला देण्याचा ठराव देण्यात आला. संगमनेर तालुका विकसित असल्याने गाड्यांची मोठी संख्या आहे. याचबरोबर अकोले तालुका संलग्न असल्याने नवी वाहन घेणारे व नवीन युवक यांचे लायसन याकरता संगमनेरमध्ये स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला आहे.

सध्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या सभागृहामध्ये आरटीओ विभागाचे शासकीय काम सुरू असते. शासकीय काम सुरळीत सुरू असताना यातून नेमके काय साध्य करायचे आहे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे सकाळपासून लाईनमध्ये असलेल्या अनेक तरुणांना ताटकळत उभे राहावे लागले. अनेक ज्येष्ठांचा वेळ वाया गेला. याप्रसंगी तालुक्यामध्ये सध्या टक्केवारी व हप्तेवसुलीची जोरदार चर्चा सुरू होती. शासकीय कामांमध्ये विनाकारण अडथळा करून स्टंटबाजी करू नये असे आवाहन उपस्थित सर्व तरुणांनी केले असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 961
आरटीओ बाळासाहेब गायकवाड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.