महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान
या कार्यक्रमास संगमनेर शहर व परिसरातील सर्व नागरिक, विचारवंत, अभ्यासक तसेच श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने करण्यात आले आहे


महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:



